PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार तारीख फिक्स

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी हे पीएम किसान योजनेचा 161व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो आता 16व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे.PM Kisan Yojana मित्रांनो 16वा हप्ता कधी येणार याची आतुरता शेतकऱ्यांमध्ये होते. यामुळे नरेंद्र मोदी सरकारने पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.PM Kisan Yojana

Leave a Comment