new rules : राज्यात 31 मार्च पुर्वी चार मोठे बदल.
new rules : राज्यात 31 मार्च पुर्वी चार मोठे बदल. new rules नमस्कार मित्रांनो 31 मार्च पूर्वी शासनाच्या माध्यमातून चार मोठे बदल करण्यात आले आहेत आणि हे चारही बद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे बघा 31 मार्च पर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज भरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने भरण्याकरता येणार आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना … Read more