new rules : राज्यात 31 मार्च पुर्वी चार मोठे बदल.

new rules : राज्यात 31 मार्च पुर्वी चार मोठे बदल.

new rules नमस्कार मित्रांनो 31 मार्च पूर्वी शासनाच्या माध्यमातून चार मोठे बदल करण्यात आले आहेत आणि हे चारही बद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे बघा 31 मार्च पर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज भरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने भरण्याकरता येणार आहे.

त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार तसेच मित्रांनो केलेला आहे त्याची व्याज त्यांच्या खात्यात लवकरात जमा केली जाणार आहे त्याच्या नंतर दुसरा मोठा बदल पहा राज्य शासनाने राज्यातील वन हक्क धारकांना आता 133 शासकीय योजनांचा लाभ देण्याची आदेश काढले आहेत.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

new rules त्यामध्ये विविध प्रकारच्या लाभाच्या योजना आदिवासींना तात्काळ देण्याच्या सूचना देखील करण्यात आली आहेत त्याचबरोबर ज्या योजनांचे लाभ वैयक्तिकरित्या देणे शक्य आहे अशा योजनांचा लाभ हा विना विलंब वन हक्क धारकांना आता देण्यात येणार आहे.

तिसरा मोठा बदल पहा ही श्रम पोर्टलवर नोंदणी करून सुमारे आठ कोटी मजुरांना दोन महिन्याच्या आत रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे मित्रांनो ही श्रम पोर्टलवर सध्या 28 कोटी 60 लाख नोंदणीकृत मजूर आहेत त्यातील 20 कोटी 63 लाख मजुरांकडे रेशन कार्ड आहेत तर उरलेले आठ कोटी मजूर हे अजूनही रेशन कार्ड विनास आहे.

new rules आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचे फायदे मिळत नाहीत तसेच मोफत रेशन धान्याच्या लाभांपासून वंचित आहे तेव्हा येथे दोन महिन्यात रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सर्व राज्यांना दिली आहेत आणि आता चौथा मोठा बदल पहा चालू वित्तीय वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत तेव्हा 31 मार्च पर्यंत म्हणजेच 31 मार्च पूर्वी रकमांचे सर्व व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असल्याने या दिवशी बँका रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवल्या जाणार आहेत.

मित्रांनो बँक भरणा व रक्कम काढण्यासाठी 31 मार्च रोजी बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे सर्व व्यवहार या दिवशी पूर्ण करता यावी त्यासाठी 31 मार्च रोजी एसबीआय च्या सर्व शाखा तसेच इतर राष्ट्रीयकृत बँका रात्री दहा वाजेपर्यंत उघड्या ठेवल्या जाणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे चार मोठे बदल राज्यात करण्यात आले आहेत.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment