Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये कर्ज.
Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये कर्ज. Goat Farming: मित्रांनो गावाकडील नागरिक शेती सोबत केला जाणारा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेळीपालन. मित्रांनो आजकाल शेती सोबत अनेक जण जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून नव्हे तर आपल्याला जोड धंद्यातून देखील चांगली कमाई करता येते हे तर आपला माहितीच असेल. … Read more