Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये कर्ज.

Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये कर्ज.

Goat Farming: मित्रांनो गावाकडील नागरिक शेती सोबत केला जाणारा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेळीपालन. मित्रांनो आजकाल शेती सोबत अनेक जण जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून नव्हे तर आपल्याला जोड धंद्यातून देखील चांगली कमाई करता येते हे तर आपला माहितीच असेल. कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो. Goat Farming Loan त्यामुळे शेतकऱ्यांच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. याच्यासाठी तुम्हाला आता अनुदान देखील देण्यात येत आहे. परंतु हा जोड व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीला तुमच्याकडे भांडवल असणे खूप गरजेचे असते. परंतु आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला सरकारकडून 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज कसे मिळेल…? याबाबतची माहिती पाहूया.Goat Farming

Crop insurance maharashtra : 22 जिल्ह्यांना हेक्टरी 26500 रुपये मिळणार.

कर्ज कसे घ्यावे

मित्रांनो तुम्हाला देखील कर्ज घ्यायचे असेल तर शेळी पालन कर्जासाठी सुविधा देखील करण्यात आलेली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल. तर त्याला सरकारकडून कर्ज देखील मिळणार आहे. आता हे शेळी पालन कसे करायचे त्याच्यासाठी जमीन किती लागणार आहे…? खर्च किती लागेल हे पाहुयात.

नाबार्ड कडून मिळणार आहे कर्ज

मित्रांनो शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी नाबार्ड वरून कर्ज देण्यात येत आहे.loan bank या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला १५ वर्षाचा कालावधी दिलेला असतो. त्यामुळे शेळीपालनासाठी तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये. शेतकरी 15 वर्षापर्यंत हे कर्ज फेडू शकतात. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावरची जाऊन देखील भेट देऊ शकता.

संपूर्ण प्रक्रिया काय आहे…?

मित्रांनो प्रक्रियेबद्दल बोलायचे झालं तर कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हा पशुवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल मंजूर करून घेऊ शकता. त्यानंतर मंजूर करतो. तो अहवाल बँकेत नेऊन द्यावा लागेल. नंतर तुम्ही सादर केलेल्या सगळ्या कागदपत्रांची छाननी बँक करते व त्यानंतर तुम्हाला हे कर्ज मिळते. शेळी पालन करण्यासाठी तुम्हाला 12 चौरस फूट जमीन तसेच 20 शेळ्यांसाठी 240 स्क्वेअर फुट जमीन लागते. पंधरा चौरस फूट जमीन असावे लागते. एका शेळीच्या पिल्लासाठी 8 चौरस फूट जमीन लागू शकते. gat Farm Loan Bank

Kisan credit card loan : या शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखापर्यंत कर्ज.

Goat Farming तसेच 40 साठी तुम्हाला 320 चौरस फूट जमिनीची आवश्यकता लागत असते. म्हणूनच जर तुम्ही शेळीपालनासाठी एकूण 575 चौरस फूट जागा लागेल. शेळ्यांसाठी घर बांधायचे असेल तर 200 रुपये प्रति स्क्वेअर फुट जमिनीचा खर्च येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालनासाठी सरकारकडून कर्ज घेऊ शकता. व त्या कर्जाने तुम्ही 15 वर्षांमध्ये फेडू शकता. व याच्यामधून चांगले उत्पन्न कमवू शकतात. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे आपल्याला कमेंट द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment