Soybean Rate Today 2023 : आजचे सोयाबीनचे बाजार भाव पहा.

Soybean Rate Today : आजचे सोयाबीनचे बाजार भाव पहा.

Soybean Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत शेवटपर्यंत पहा.

सोयाबीनचे भाव मागच्या तीन आठवड्यामध्ये कमी आहेत तर आज ख्रिसमस असल्याकारणाने अनेक बाजार समिती ला सुट्ट्या आहेत. स्थलांतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारामुळे सोयाबीनच्या दारात चढउतार आहे तर आज सोयाबीनला किती भाव मिळाला आहे ते पाहू.

Soybean Rate Today मित्रांनो आज चार हजार तीनशे ते चार हजार 816 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळाला आहे लातूर बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सात हजार 108 क्विंटल सोयाबीनचे दर मिळाला आहे या ठिकाणी चार हजार 726 रुपये किमान तर 4816 हा दर मिळालेला आहे.

आजचे बाजारात पिवळ्या वाहनाच्या सोयाबीन घेतला आहे वरोरा आणि वरोरा खांबाडा या बाजार समितीमध्ये कमीत कमी म्हणजे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळालेला आहे ब्राझीलमध्ये सोयाबीनची विक्रम उत्पादन झाल्यामुळे दर कमी झाले आहेत असून हे शंकर सोयाबीनचे दर वाढण्यासाठी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.Soybean Rate Today

आजचे सोयाबीनचे बाजार भाव.

 

Leave a Comment