Solar rooftop online application : घरावरील सोलर बसवण्यासाठी मिळणार 100% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज.

Solar rooftop online application : घरावरील सोलर बसवण्यासाठी मिळणार 100% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज.

Solar rooftop online application नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

वीज निर्मिती प्रकल्पासाठी एकत्रित धोरण वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे सौर ऊर्जा पासून राज्य शासनातर्फे ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचत नाही असे गावी घरांसाठी शंभर टक्के आर्थिक साह्याने सौर ऊर्जा सोलर पॅनल घरावर बसविण्यात येणार आहेत घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

Solar rooftop online application विजेती कमत रता दूर करण्यासाठी वीज पोचण्यासाठी शासनाकडून दरवर्षी दहा हजार घरावरील सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात साठी मिळणार आहेत त्यासाठी दरवर्षी शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत शासनाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे यासाठी निधी मंजूर झाला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्षे 17360 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष समोर ठेवून सौर पॅनल योजना राबविण्यात आले आहे घरावरील सौर पॅनल शंभर टक्के अनुदान शासनाच्या 2019 चा निर्णय सांगितले आहे.

Solar rooftop online application सौर पॅनल योजना बसवण्यात जास्त खर्च केल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेणे असं मुहूर्त आहे ही समस्या लक्षात घेता सरकार सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी परिवार अनुदान देत आहे प्रत्येक वेद निर्मिती करून विजेची समस्या सोडवण्यासाठी मोठेपण सरकारने उचललेले आहेत पुढील पाच वर्षात या समस्यातून मुक्त होण्यासाठी हा एक मोठा उपाय आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिक वेबसाईट दिले आहे त्यावर ती जाऊन आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे सौर पॅनल योजना बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे काही लोकच त्याचा फायदा घेतात.

Solar rooftop online application ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment