Pipeline yojna update : पाईपलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान लगेच अर्ज करा.

Pipeline yojna update : पाईपलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान लगेच अर्ज करा.

Pipeline yojna update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये आज आपण शेतकरी मित्रांसाठी पाईपलाईन योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत आणि कोण कोणते कागदपत्र लागतात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांना शेतीमध्ये शिवसेनेच्या सुविधा उपलब्ध असते हे शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो सिंचनाच्या सुविधामुळे शेतकरी मित्रांना त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी देण्यात मदत होते शेतकरी मित्रांनो त्यापैकीच एक योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणाला मिळणार.

1.शेतकऱ्यांची सातबारा उतारा वर विहिरीची नोंद पाहिजे.

2.ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतर कोणत्याही सिंचनची सुविधा नाही.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

1. सातबारा आठ अ उतारा

2. बँकेचे पासबुक

3. आधार कार्ड

4. पाणी उपलब्ध चे प्रमाणपत्र

5. पाईप खरेदी केल्याचे बिल

Pipeline yojna update मित्रांनो अर्जाची निवड कशी होते अर्जदार शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.

शेतकरी मित्रांनो अनुदानाची रक्कम किती असते.

शेतकरी मित्रांनो अनुदानाची रक्कम पाईप खरेदीच्या एकूण खर्च 56 ते 75 टक्के असून शक्य जास्तीत जास्त अनुदान 15000 रुपये आहेत शेतकरी मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा मी तुम्हाला खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन क्लिक करू शकता.Pipeline yojna update

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment