Sbi bank loan : मुलगी असल्यावर sbi बँक देणार 15 लाख रुपये पहा सविस्तर माहिती.
Sbi bank loan नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो आज आपण एसबीआय बँक स्किम काय आहे पाहणार आहोत.
आपला व्यवसाय वाढवा म्हणून तुम्हाला एका मिनिटात पन्नास हजारांची कर्ज मिळणार सरकारने छोट्या दुकानदारांसाठी योजना बनविली आहे कोरोनामुळे अनेक लोक त्यांचा व्यवसाय बंद करून बसले आहेत. विशेष म्हणजे लहान दुकानदार अशा परिस्थितीत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनांकर सुलभ अनुदान कर्ज देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत कर्ज देण्याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत ही मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेता येणार सर्वात चांगली गोष्ट म्हणजे योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या भोवती फिरण्याची गरज नाही आपण घरी बसून या कर्जासाठी अर्ज करू शकता.
Sbi bank loan एसबीआय मुद्रा लोन म्हणजे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफाईन्स एजन्सी या योजनेअंतर्गत सूक्ष्म युनिटन्स कर्ज सहजपणे दिले जातात ज्यात संस्था कंपनी किंवा स्टार्टअप काही करू शकते या योजनेअंतर्गत सरकार शिशु किशोर आणि तरुण या तीन उत्पादना खालील कर्ज देणार आहे या योजनेअंतर्गत दहा लाख पर्यंत कर्ज सहज तुम्हाला घेता येणार आहे. योजनेअंतर्गत एसबीआय घरी बसून पन्नास हजारांपेक्षा जास्त कर्ज देणार यासाठीच अट फक्त आशा आहे की तुमची एसबीआय कडे खाते असले पाहिजे आणि तेही चालू पाहिजे.
पात्र किंवा आठ एसबीआय खाते शिवाय आपल्याकडे व्यवसायिक संबंधित कागद असावा आणि आपला व्यवसाय किमान पाच वर्षाचा जुना असावा यासह जीएसटीएन क्रमांक आणि उद्योग आधार क्रमांक आणि आपले दुकान किंवा युनिट क्रमांक द्यावा लागतो बँक खात्यात आधार क्रमांक अध्यापक करावा लागतो एसबीआय ऑनलाईन अर्जावर पन्नास हजार पर्यंत कर्ज देणार परंतु यापेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँक शाखेत जावे लागणार.