Pm Kisan yojna 2024 : प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता कधी येणार पहा.

Pm Kisan yojna 2024 : प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता कधी येणार पहा.

Pm Kisan yojna 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांनी निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्माननीय निधी योजना सुरू केलेली होती या योजनेमध्ये सरसकट सर्व शेतकरी पात्र आहेत.

कुटुंबास प्रति पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील आपत्य रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सामान्य हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार रुपये दिले जातात लागवडी लायक क्षेत्र धारक बँक खाते आधार संकलन व योजनेची केवायसी केलेल्या शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

Pm Kisan yojna 2024 राज्याच्या भूमी अभिलेख नोंदणी नुसार जमिनीचा तपशील अध्यापत न केल्यास शेतकऱ्यांना बँक खाते आधार संकलन वही केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी समावेश करण्याचा अधिक विवाह असल्याने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दिनांक ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधी गाव पातळीवर 45 दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे या अनुषंगाने डॉक्टर प्रवीण गेडाम आयुक्त कृषी आणि महसूल ग्रामविकास व कृषी विभागांनी सर्व सन्माननीय यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी हा विषय मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची सोय नोंदणी व ही कळवायची साठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र सीएससी तर आधार संकलन बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभाग करण्यात आलेले आहेत.

Pm Kisan yojna 2024 पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ केंद्र सरकारने देता येणार आहे. त्यामुळे भूमी अभिलेख नोंदणी नुसार जमिनीचा तपशील अद्यापही न केलेल्या आधार संकलन व ekyc न लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी यामध्ये भूमी अभिलेख नोंदणी प्राध्यापक नसलेल्या लाभार्थ्यांना संबंधित तलाठी तहसील कार्यालय मध्ये संपर्क साधावा लागणार त्याचप्रमाणे ही केवायसी व बँक खाते आधार संकलन करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या समाईक सुविधा केंद्र म्हणजेच सीएससी व इंडियन पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपुर्तता करावी तसेच आवश्यक ते प्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीयल अधिकारी कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याचा लाभ जानेवारीमध्ये व्यक्तित करण्याची केंद्र शासनाने नियोजन केलेले आहे. योजनेसाठी नोंदणी करणे ekyc करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सोहळा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करायची आहे.

Pm Kisan yojna 2024 पी एम किसान योजनेच्या निष्कांचा अधीन राहून योजनेचे लाभासाठी आवश्यक बाबींचे पूर्तता करून घेण्याची आव्हान राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

Leave a Comment