Farmer news : या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत मिळणार पीक कर्ज.

Farmer news : या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत मिळणार पीक कर्ज.

Farmer news शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत येणार अल्पमुदत पीक कर्जावर किंवा 7 टक्के ऐवजी सहा टक्के व्याजाने कर्ज पुरवठा होत असून राहिलेल्या एक टक्के फरकाची रक्कम संबंधित बँकांना आज करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील मंजुरी आदेश सहकार व पूनम विभागाने दिलेले आहेत ही फरकारची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकांकडे वर्ग होणार असून त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एक टक्का सवलत मिळणे सोपे होणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याज दराने अल्पभूधारक पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार केंद्र शासनाने धोरणानुसार बँक ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहे. त्या ठिकाणी बँकांना शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदरणीय कर्ज देण्यात येणार आहे. अशी राज्य शासनाने सांगितले आहे.

Farmer news या निर्णयापोटी राहिलेल्या एक टक्का व्याज फरकाच्या रकमेच्या आर्थिक भार शासनावर आहे सन 2006 सात पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वसंत 2013 14 पासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे.

सन २०२३२४ या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्यक योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारली होती.

Farmer news सन २०२३२४ वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य रुपये 24 लाख निधीचे वितरण शासनाने निर्णय मध्ये करण्यात आले आहे.

Leave a Comment