Pm Kisan beneficiary list : शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पडण्यास सुरुवात यादीत नाव पहा.

Pm Kisan beneficiary list : शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पडण्यास सुरुवात यादीत नाव पहा.

Pm Kisan beneficiary list नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो सरकार प्रधानमंत्री किसान सामान्य निधी योजनेचे चौदावे पेमेंट ज्वारी केले जाणार आहे मात्र याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही प्रत्येक जमीन धारक शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे प्रति वर्ष सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे यांच्या नावे शेती योग्य जमीन आहे ते या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत.

Pm Kisan beneficiary list मधून वगळण्यात आलेल्या संस्थांमध्ये जमीनधारक घटनात्मक पदे असलेले शेतकरी कुटुंबे राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवार्थ किंवा सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्था या तुमचा समावेश आहे डॉक्टर अभियंते आणि वकील यांसारखे व्यावसायिक तसेच दहा हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असलेले निवृत्त निवृत्तीवेतनधारक आणि ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आहे कर भरला आहे ते देखील लाभांसाठी पात्र असणार.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment