Namo shetkari 4th installment : या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार.

Namo shetkari 4th installment : या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार.

Namo shetkari 4th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार पहा.

मित्रांनो या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणारच याच महिन्यात मिळणार या संदर्भात ही माहिती आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे.

Namo shetkari 4th installment आणि आता राज्यात सर्व शेतकरी बांधव यांना मोर्चा चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या आदर्श गुण महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासंघांनी योजना सुरू केली आहे या अंतर्गत प्रत्येक वर्षात पी एम किसान योजनेतील नमो शेतकरी सामान्य निधी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये याप्रमाणे रक्कम दिले जाणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे काही महत्त्वाच्या बदलामुळे राज्य सरकारने 13 लाख शेतकऱ्यांची वाढ केली आहे धनंजय मुंडे यांनी म्हणाले की फेब्रुवारी महिन्याच्या आखेर पर्यंत राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment