Pik vima update : पिक विम्याची रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.
Pik vima update डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे सरकारने सांगितलेले आहे 41 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तयारीत आहे.
यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बहुतांश पिकाचे नुकसान झालेले आहे राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहेत सर्व क्षेत्रांमध्ये पाणीसा असल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे.
Pik vima update ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी पिक विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत दहावीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करतील आज शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही परंतु नुकसान झालेले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून त्यांना शासणा कडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची बातमी पूर्णपणे होऊन गेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्व लागवड केली आहे त्यात दहा दिवसांच्या आत पिक विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पिक विमा कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले.
Pik vima update पिक विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई देणार नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर 15000 रुपये.
शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहे अप्रत्यक्षित हवामानाच्या घटकामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून दिले आहे.