Onion Rates Todays 2024 : कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ आजचे दर पहा

Onion Rates Todays : कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ आजचे दर पहा

Onion Rates Todays : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला तर माहितीच असेल की कांद्याच्या बाजारभावामध्ये सतत हालचाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो काही वेळेस कांद्याचे दर हे खूपच जास्त प्रमाणात वाढत असतात तर काही वेळेस कांद्याचे दर हे खूपच कमी होत असतात. आपल्या तर माहितीच आहे. की शेतमालाच्या बाजारभावामध्ये सातत्याने घसरण किंवा चढ-उतार चालूच असतात. परंतु शेतकऱ्यांना योग्य वेळी कांद्याचे भाव पाहायला मिळत नाही. या कारणाने शेतकऱ्यांना माहिती होत नाही की कोणत्या वेळेस कांद्याला चांगल्या प्रमाणात दर मिळत आहे.

परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कांद्याचे रोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील रोजचे कांदा बाजार भाव पाहायला मिळतील मित्रांनो जरासाही टाईम वाया न घालता आज आपण आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत. (Onion Rates Todays) कोणत्या ठिकाणी कांद्याला कशाप्रकारे आवक मिळाले आहे. कमीत कमी दर जास्तीत जास्त दर कशाप्रकारे मिळाला आहे हे आपण आपल्या या आजच्या बातमीच्या माध्यमातून पाहूया. खालील प्रमाणे मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिलेला असेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व जिल्ह्यातील कांद्याचे आजचे बाजार भाव जाणून घेऊ शकता.

सहा दिवसांतील कांद्याचा दर वार – आवक पिशवी – दर रु.

शनिवार – १९,१४४ – १५

सोमवार – १७,९८० – १४

मंगळवार – ९,६५० – १३

बुधवार – १४,९७८ – १३

गुरुवार – ६,७२८ – १२

शुक्रवार – १०,६६० – ११

Leave a Comment