Onion rate today : आजचे या राज्यातील कांदा बाजार भाव.

Onion rate today : आजचे या राज्यातील कांदा बाजार भाव.

Onion rate today  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज कांद्याला किती भाव मिळतो.

मित्रांनो कांदा बाजार भाव सातत्याने घसरल नाही गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दर दिसत दिसत आहे तर मित्रांनो आज 27 डिसेंबर रोजी नाशिकच्या लालसगाव बाजार समिती लाल कांद्याला प्रतिक्विंटल मागे सरासरी चौदाशे साठ रुपये इतका दर मिळाला आहे तर बहुतांश भागात लाल कांद्याची आवक झाल्याने पाहायला आहे.

तर पिंपळगाव बाजार समितीत ओळ कांद्याला प्रतिक्विंटल मागे सरासरी पंधराशे इतका दर आहे त्यानुसार आज देखील लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे शिवाय लाल कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात झाली आहे तर मित्रांनो कांद्याला फार कमी दर मिळत आहे.

Onion rate today  मित्रांनो आज 27 डिसेंबर रोजी लालसगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्यातला 6576 क्विंटल आवक झाले आहे त्यात या कांद्याला कमीत कमी सहा हजार रुपये दर मिळालेला आहे तरी सरासरी पंधराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळालेला आहे.

येवला अंदरसुल बाजार समिती लाल कांद्याची सहा हजार रुपये दर मिळालेला आहे. यावेळी कमीत कमी चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे सरासरी चौदाशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 4000 क्विंटल इतकी पावर निर्माण झाले आहे या कांद्याला कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल तर सरासरी दर 1450 रुपये इतका दर मिळालेला आहे

आजचे राज्यातील कांदा बाजार भाव.

Leave a Comment