Borad exam date : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

Borad exam date : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

Borad exam date  नमस्कार मित्रांनो ms मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आणि 10 विची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे.

Borad exam date  मित्रांनो मस्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केले आहे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 पासून सुरू होणार आहे 23 मार्च 2024 पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा एक मार्च 2024 पासून सुरु होणार आहे 26 मार्च 2024 पर्यंत आहे.

दहावी व बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये याबाबत ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी सर्वसाधारण व दुर्लक्ष अभ्यासक्रम बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते मंगळवारी दिनांक 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये आहे.

Borad exam date  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार पर्यंत दिनांक 19 मार्च 2019 परीक्षा सुरू होती

तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 ते मंगळवारी दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये सुरू होणार आहे तसेच दहावी प्रात्यक्षिक विवाह अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवारी दिनांक १० फेब्रुवारी 2024 ते गुरुवारी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि बारावी प्रात्यक्षिक सेने तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत या कालावधीमध्ये आयोजित केलेली आहे.

दहावी व बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment