New crop insurance list : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर मिळणार 14600 रुपये.

New crop insurance list : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर मिळणार 14600 रुपये.

New crop insurance list नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ती पिक पहाणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत.

मित्रांनो ही पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी 16 हजार चारशे रुपये मिळणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केलेले आहेत तर मित्रांनो वाद आहे. New crop insurance list

किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टींमुळे पिकांची फारच नुकसान होते तर मित्रांनो शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना नावाचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे तर मित्रांनो त्यांना त्यांचे नुकसान भरून देण्यासाठी पिक विमा अंतर्गत ते शेतकऱ्यांना पैसे देतात महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मी शेतकरी शेतीवरच अवलंबून असतात आणि अनेक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार अनेक योजना सुरू करतच आहे.

New crop insurance list तर मित्रांनो यापूर्वी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना  3000 कोटी रुपये देत होते यामुळे पीक विमान असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर 25% पीक विमा मिळत होता तर त्याचवेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरोखरच अडचणी आलेले आहेत त्यामुळे त्यांचे पिके चांगली वाढ वाढलेली नाहीत आणि त्यांनी खूप पैसे देखील पिकासाठी वाया घातले तर मित्रांनो 20 ऑक्टोबर 2023 पासून सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम देणार आहे या पैशाला पिक विमा असे म्हणतात आणि ते शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर बँक खात्यात जमा होणार आहे.

Leave a Comment