Namo Shetkari Installment : नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी येणार

Namo Shetkari Installment : नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी येणार

Namo Shetkari Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी पैसे दिले जातात.Namo Shetkari Installment शेतकऱ्यांना केंद्र शासनाने ही योजना 2023 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातात शेतकऱ्यांना याचा नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे.Namo Shetkari Installment याबाबतची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेचा 14 व्या हप्त्यासोबतच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Namo Shetkari Installment

असा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेबरोबर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना देखील लागू केले आहे.Namo Shetkari Installment यामध्ये शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये दिले जातात. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.Namo Shetkari Installment असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अनुग्रह अनुदान म्हणून लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो लवकरच नमो किसान योजनेच्या हप्ता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.Namo Shetkari Installment

कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळालेला माहितीनुसार जाहीर शेतकऱ्यांनी आपली केवायसी अजून पूर्ण केले नाही. अशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हाला ईकेवायसी पूर्ण करणे खूपच गरजेचे आहे.Namo Shetkari Installment

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार..?

शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा २०२४ मधील दुसरा हप्ता 8 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत येणार असल्याची माहिती समोर आले आहे. म्हणजेच 10 फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. Namo Shetkari Installment अशी माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळाले आहे. तरी शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आस लागलेली आहे.

Leave a Comment