market price : तूर व मकाचे आजचे बाजार भाव.
market price नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.
मित्रांनो सध्या खरिपातील शेतमालाचे दर कमी आहेत कापूस कांदा आणि सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे तू राणीमाकाचे दरही कमीच आहेत सध्या मोठ्या प्रमाणात तूर आणि मकाची आवक बाजारात आहे.
market price आज मकाला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल ते 2600 रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान सरासरी दर मिळालेला आहे मुंबई बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वात जास्त दर मिळाला या ठिकाणी 183 क्विंटल मकाचे आवक झाली आहे 2800 किमान तर चार हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला आहे.
तीन हजार आठशे रुपये सरासरी दर मुंबईत मकाला मिळाला. दरम्यान अकोला बाजार समितीमध्ये १०००८७५ एवढा आजच्या दिवसातील सर्वात कमी दर मिळाला आहे. तर दोंडाईचा येथे 2065 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळालेला आहे मुंबईच्या नंतर मिळालेला सर्वात जास्त दर.
market price आजच्या तुरीच्या दाराचा विचार केला तर गजर काळी लाल पांढरा या तुरीचे आवक झाली होती तुरीला संमिश्रम दरम्यान असून लातूर बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळाला आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर देवळा बाजार समितीमध्ये सात हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळालेला आहे.
आजचे सविस्तर तूर आणि मकाचे बाजार भाव.
आजचे मकाचे बाजार भाव.
आजचे तुरीचे बाजार भाव.