Bhumi land record : फक्त 100 रुपयात आपली जमीन नावावर करा.
Bhumi land record नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता वडिलोपार्जित जमीन अथवा संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणताही प्रकारचा खर्च येणार नाही असा शासनाने नवीन जीआर काढलेला आहे जमिनीची हस्तांतरराची वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपयात नावावर करता येणार या संबंधित सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे आईकडून मुलाकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हसता तरण करण्यासाठी मुद्राक्षिल्लक भरावे लागत आहेत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे एक आदेश जारी करण्यात आला आहे की यात असे नमूद करण्यात आले की हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांच्या आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकारी देण्यात येणार आणि ही फक्त शंभर रुपयांमध्ये शेत जमीन तुमच्या नावावर करता येणार.
अशी करा जमीन आपल्या नावावर
Bhumi land record शासनाच्या नवीन नियमामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे त्यासोबतच शासन निर्णयानुसार जास्त मुद्रा शिल्लक लागत असल्यामुळे नागरिकांचे आर्थिक स्थिती ही कुमत होत चालली होती यामुळे नवीन शासन निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा मोठा फायदा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी येतात त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना पैसा देखील खूप वाया गेला त्याच बरोबर त्यांच्या वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जातो यासोबतच वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय काढला आहे असून या शासन निर्णय नुसार तुम्हाला फक्त शंभर रुपये जमीन तुमच्या नावावर करता येणार.
Bhumi land record या अधिकाऱ्याचा वापर करून फक्त शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निर्देश आणून देण्यात आले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तरांची प्रकरणे तक्ता निघाली काढावी अशी सूचना शासनाने तहसीलदारांना केली आहे.
1 thought on “Bhumi land record : फक्त 100 रुपयात आपली जमीन नावावर करा.”