Loan waiver update 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सर्व बँकांचे कर्ज होणार माफ.

Loan waiver update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सर्व बँकांचे कर्ज होणार माफ.

Loan waiver update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे तसेच कोणकोणत्या प्रकारचे घेतलेले कर्ज हे माफ होणार आहे याविषयी सविस्तरपणे आज आपण मध्ये जाणून घेणार आहोत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना राज्य शासनाकडून 2019 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे माफ करण्यात येत आहे राज्यातील शेतकरी हे विविध नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने घेतलेले कर्ज हे वेळेवर करू शकले नाहीत आणि अगोदरचे कर्ज हे परत केले नाही म्हणून नवीन कर्ज घेता आले नाही.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Loan waiver update त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी आणि नवीन कर्ज घेता यावे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांकडे दिनांक एक चार 2015 ते 31 3 2019 पर्यंत उचललेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 9 2019 रोजी मुद्दल व व्याजासत्ताक घेतला झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे.

अशा शेतकऱ्यांचे अल्प तसेच अत्यल्प भूधारक या प्रकारे या प्रकारे जमीन धरणाचे क्षेत्र विचारात न घेता त्यांना त्यांच्या कर्ज खात्यात रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिनांक 1 4 2015 ते 31 3 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठण फेर पुनर्गठण करून मध्यम मदत करण्याचे रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक 30 9 2019 रोजी बुद्ध व व्याजांचा थकीत असलेल्या त्यांचे रक्कम रुपये दोन लाखांपर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे.

Loan waiver update सदर योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्जे व अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठीक हे पुनर्गठीत कर्ज यांची दिनांक 30 9 2019 रोजी वैयक्तिक शेतकऱ्यांच्या सर्व कर्ज खात्यांचे एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांच्या मर्यादित कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल कर्ज खात्यांची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठीक फेर पुनर्गठीत केलेल्या कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 9 2019 रोजी बाकीचे रक्कम रुपये दोन लाखापेक्षा जास्त असेल.

अशी कर्ज खाते कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीये परंतु मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत सर्वच बँकांचे कर्ज माफ केले जाणार नाहीये तर काही ठराविक बँकांकडून घेतलेले कर्जत माफ केले जाणार आहे तर कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे दोन लाखांच्या मर्यादेपर्यंत माफ होणार आहे.

Loan waiver update चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी कर्जमुक्तीसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रपती बँकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत क्षेत्रांना दिलेले अल्पभूधारक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठीक फेर पुनर्गठीक कर्ज हेच कर्ज मुक्तीसाठी पात्र ठरणार आहे आणि याच बँकांचे कर्ज हे माफ होणार आहे.

तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत व्यापारी बँका ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अशा बँकांचे कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ केले जाणार आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment