हमीभावापेक्षा कापसाला मिळतोय कमी दर. पहा आजचे कापुस बाजार भाव new cotton rate 

हमीभावापेक्षा कापसाला मिळतोय कमी दर. पहा आजचे कापुस बाजार भाव new cotton rate 

new cotton rate  नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे..

शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहेत कापसाला किती भाव आहे ते.

new cotton rate  मित्रांनो कांदा सोयाबीन नंतर कापूस या राज्यातील सर्वात मोठा पिक आहे आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे प्रतिक्विंटल मागे शेतकऱ्यांना दोनशे ते पाचशे रुपयांचा तोटा आहे हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी केली जात आहे मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर फारच कमी झालेले असून सात हजारांपेक्षा खाली आलेले आहेत.

मित्रांनो तुला धाग्याच्या कापसाला केंद्र सरकारकडून सात हजार वीस रुपयांचा हमीभाव आहे तरीसुद्धा हमीभावापेक्षा कमी दारात कापसाचे विक्री शेतकऱ्यांकडून होत आहे केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयोगात केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारातील स्थिती कापसाचे दर पडल्याने कारणीभूत असल्याचे मत तज्ञांनी सांगितला आहे.

new cotton rate  आजचा cotton rate 150 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वात कमी भाव संगमनेर बाजार समितीला मिळाला आहे तर भद्रावती बाजार समिती सात हजार सात रुपये प्रति गुंतला एवढा दर मिळाला आहे एकाही बाजारात समितीमध्ये आम्ही भावापेक्षा जास्त दर नाही मिळत शेतकऱ्यांची कुंडी झाली आहे तर अनेक व्यापारी शंभर ते दोनशे रुपये क्विंटल च्या मागे जास्त जर देऊन पैशांच्या वायद्यावर कापूस खरेदी करतात.

आजचे कापुस बाजार भाव

Leave a Comment