1980 पासून चे जुना सातबारा, फेरफार, उतारा बघता येणार आपल्या मोबाईल. Land Record update 

1980 पासून चे जुना सातबारा, फेरफार, उतारा बघता येणार आपल्या मोबाईल. Land Record update 

Land Record update नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो जमिनीची खरेदी करायची असेल तर त्यावेळेस त्या जमिनीचा इतिहास जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे कारण जमिनीच्या इतिहासावरून कोणाच्या नावावर किती जमीन आहे ते पाण्यात येते कोणाच्या नावावर झाली अशा प्रकारची संपूर्ण माहिती जमिनीचा इतिहास ग्राहकाला माहिती असते व त्यामुळे जमीन विकत घेतल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे काम करावे.

ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरून सातबारा उतारा बघण्यासाठी येथे क्लिक करा

Land Record update  त्यानंतर ही रेकॉर्डिंग ऑप्शन वर क्लिक करून त्यानंतर तुमच्या असलेली भाषा निवडा व त्यानंतर नोंदणी पर्यायावर क्लिक करून माहिती भरा.

नोंदणी करताना तुमचे संपूर्ण नाव तुमचे गाव पत्ता पिनकोड अशा प्रकारचे संपूर्ण माहिती बारावी लागणार नोंदणी करावी व मिळालेल्या युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

Land Record update  त्यानंतर तुम्हाला अगदी सहजरीत्या उत्तर देता येईल अशा प्रकारचे तीन ते चार प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे द्या व कॅपच्या कोड बॉक्समध्ये टाकावा.

तसेच पुढे सुद्धा काही स्टेप फॉलो कराव्या लागतील व विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य रित्या भरावी लागणार सर्वात शेवटी तुम्हाला जुने कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा फेरफार याची संपूर्ण डिटेल मिळणार.

Leave a Comment