Regular loan waiver नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये.

Regular loan waiver नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये.

Regular loan waiver नमस्कार शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना आता मिळणार 50 हजार रुपये 2017 ते 19 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे त्यांना ते नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मंजूर झालं तो पण तेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही.

त्यानंतर आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे पात्र असूनही या कर्जमाफीचा लाभ दिला गेला नव्हता काय दिवसा अगोदर आपला एक माहिती मिळाली होती पाच मार्च 2023 मध्ये बदल करण्यात आले होते आणि जीआर सुद्धा आला होता त्याच्यामध्ये शिधा पत्रिका काढण्यात आली होती.

Regular loan waiver जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांना जे वर्षातून दोन वेळेस अपीक कर्ज घेत असतात त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात गेले होते त्यानंतर शिधा पत्रिका काढण्यात आल्या होत्या शिधापत्रिका मध्ये कर्जमाफीसाठी नेहमीच्या  शेतकरी पात्र असे सुद्धा सांगण्यात आले होते या योजनेत समावेश करण्यासाठी आता सिद्धा पत्रिका काढण्यात आलेल्या आहेत त्यांना नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment