Lag gas cylinder price : नवीन वर्षाची भेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण.
Lag gas cylinder price नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज गॅस सिलेंडरचे दरात किती घट झाली आहे ते पाहणार आहोत.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घसरण केले आहे यामुळे नवीन वर्षात दिलासा मिळाला आहे.
Lag gas cylinder price नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळाली मोठी भेट आज एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाले नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरची नवे दर जारी केले आहे. एक जानेवारी 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या दारात गट करण्यात आली आहे महिन्याभरात गॅस सिलेंडरचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहे.
आज नवीन वर्षात पहिल्या दिवशी सरकारने तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारात मोठी घसरण केली आहे सरकारने तेल कंपन्यांना इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तानी पेट्रोलियम यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण केले आहे महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दारात गट करण्यात आले आहे दरम्यान आज गॅस सिलेंडरच्या दरात केलेली कपात सामान्य आहे आज 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या दरात एक ते दीड रुपयांनी कमी दर केले आहेत दरम्यान 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर च्या दर कायमच आहे घरगुती गॅस सिलेंडर दरात कोणताही बदल केलेला नाही.
Lag gas cylinder price आज व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारात घट केल्यानंतर आज दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सतराशे 55.50 रुपये झाले आहे याआधी हादर सतराशे 57 रुपये होता यामुळे दिल्लीत दर दीड रुपये कमी झालेले आहे चेन्नईमध्ये एलपीजी गॅस किमती सर्वाधिक 4.50 रुपयांची घट करण्यात आली होती 19 किलोच्या सिलेंडर आता १९२४.५० रुपयांना मिळणार मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1708.50 झाला आहे. कोलकत्ता मध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 50 पैसे वाढले असून आजचा दर 1869 रुपये आहे.
भारतातील कंपनी याआधी 22 डिसेंबरला ही एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली होती आता त्यानंतर 19 किलोच्या सिलेंडरची किंमत ३०.५० रुपये कमी झालेली आहे त्याआधी एक डिसेंबरलाही व्यावसायिक एलसीडी सिलेंडर स्वस्त झालेले होते सरकारी तेलकट पाण्यांना एलपीजी सिलेंडरच्या किमती पंधरा दिवसांनी आढावा घेतला आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरचा भाव काय आहे.
Lag gas cylinder price एक जानेवारी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे तरी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही गेल्या चार महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही याआधी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दारात बदल करण्यात आला होतात त्यानंतर सिलेंडरचे दर कायमच आहेत आज मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 902.50 रुपये तर दिल्लीमध्ये 903 रुपये आहे त्याचबरोबर चेन्नईमध्ये 918.50 आणि कोलकत्ता मध्ये 929 रुपये आहे.