Big breking 2024 : ट्रक चालक संपामुळे पुढच्या तीन दिवस पेट्रोल पंप राहणार बंद.

Big breking : ट्रक चालक संपामुळे पुढच्या तीन दिवस पेट्रोल पंप राहणार बंद.

Big breking  मित्रांनो सध्या राज्यात ट्रक चालक आणि वाहतूकदारांचा संप आहे बहुतांश ठिकाणी पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोल संपलेले आहे राज्यात संप सुरू असल्याने पंपापर्यंत पेट्रोल आणि डिझेल आणण्यासाठी ट्रक चालक आणि वाहतूकदार उपलब्ध नाहीत त्याच्यामुळेच पंपावर देखील पेट्रोल डिझेलचा पडला आहे आता वाहतूकदारांचा हा संप एक ते तीन जानेवारी दरम्यान सुरू आहे त्यामुळे या काळात पंप देखील बंद राहणार आहेत अशी अफवा सोशल मीडियावर पसरलेले आहे मात्र ही आपला खोटी आहे का खरी.

Big breking  केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात एक नवीन कायदा आणलेला आहे त्यानुसार एकदा अपघात व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तक्ता रुग्णालयात नेले पाहिजे तसेच न केल्यास त्याला दहा वर्षाचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड होणार आहे त्यामुळेच या नव्या कायद्याला विरोध करत आहेत सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत सध्या कायद्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या भागात चालक आंदोलन करत आहेत त्यामुळे पेट्रोल पर्यंत टँकर येत नाही.

मात्र या दरम्यानच सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे या पत्रामध्ये पेट्रोल पंप तीन दिवस बंद राहणार आहेत परंतु हा दावा खोटा आहे का. असा कोणताही निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला नाही पुणे पेट्रोल डिझेलचे अधिकृतपणे कोणताही संप सुरू करण्याचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा दावा नाकारला आहे त्यामुळे पेट्रोल पंप सुरूच राहतील याबाबत माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितल आहे.

Leave a Comment