Home scheme free : घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार.

Home scheme free : घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार.

Home scheme free मित्रांनो राज्य सरकार आता फ्री मध्ये एक लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता तुम्हाला एक लाख रुपये जागा खरेदीसाठी राज्य सरकार देणारे यासंदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.

यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपये दिले जाणार आहेत यासाठी कोणती योजना आहे. पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Home scheme free मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचे तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही तर या जागेसाठी तुम्हाला राज्य सरकार एक लाख रुपये फ्री मध्ये देत असते कोणती योजना आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पंडित दीनदया उपाध्ये घरकुल जागा खरेदी योजना भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा अनुदान

Home scheme free पंडित दिंड्या उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदान वाढ करून 50 हजार रुपया वरून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.

त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना शबरी आवास योजना आधी मावशी योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुले पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुल चा लाभ मिळविण्या पासून वंचित राहत होते.

Home scheme free ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदया उत्पादन घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा सर्दी साठी पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान अर्थसहाय्य जो दिला जात होता.

आता यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकी कारणामुळे सद्यस्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदी साठी दिव्याचे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे धन्यवाद.

Leave a Comment