या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार, यादीमध्ये तुमचे नाव. General electric bill

या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार, यादीमध्ये तुमचे नाव. General electric bill

General electric bill नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार आहेत तर यादी पहा.

नमस्कार मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने विविध सवलती आणि अनुदानित देत आहेत या फायद्यांमुळे शेतकरी त्यांच्या उत्पन्नावर कोणतीही परिणाम न करता त्यांची शेती व्यवसाय सुरू करतात.

गतवर्षी बीड विभागात अपुऱ्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असे असताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीस बिलात 30 टक्के सवलत देण्याची सरकारने घेतलेला आहे. General electric bill

बीड जिल्ह्यातील सोहळा महसूल मंडळातील 1,08,300 282 शेतकरी या लाभासाठी पात्र आहे पाटोदा आष्टी माजलगाव केज परळी आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी या सवलतीचा फायदा घेणार.

या शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची शूट मिळणार गुरुवारी छत्तीस हजार दोनशे शेतकऱ्यांनाही लवकरच सवलत मिळणार.

बीड विभागात गेल्या वर्षी खरीप हंगामात जोरात पाऊस झाल्यामुळे केंद्र सरकारच्या कार्य घटाने केलेल्या पाहणीनुसार बीडच्या 16 महसूल मंडळामध्ये 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे त्यामुळे परिसरात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पिकांचे नुकसान झालेले आहे. General electric bill

केव्हा वीज बिल नाहीतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना इतर सवलती अनुदान मिळणार दुष्काळी मदत देण्याची सरकारची प्रक्रिया सुरू आहे. या अनुदानाचा उद्देश शेतकरी किंवा पशुपालन उद्योगाला आर्थिक मदत मिळावी म्हणून या अनुदानामुळे शेतकऱ्यांना क्रांती किंवा सामुदायिक मदत होईल.

Leave a Comment