सरकारचा मोठा निर्णय राज्यातील राशन कार्डधारकांना मिळणार या वस्तू. Ration card holder update 

सरकारचा मोठा निर्णय राज्यातील राशन कार्डधारकांना मिळणार या वस्तू. Ration card holder update 

Ration card holder update  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा एक मोठा निर्णय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील राशन कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिधा बाबत एक महत्त्वाची माहिती आहे की राज्यातील सुमारे 1 कोटी 69 लाख राशन कार्डधारकांना चार वस्तू मिळणार एक किलो रवा साखर कारखाना आणि एक लिटर सोयाबीन तेल फक्त शंभर रुपयात मिळणार.

Ration card holder update तर मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे की सरकार आनंदाचा शिधा सुद्धा देत राहणार आहेत आणि केव्हा देणार हे तुम्हाला तर माहीतच आहेस सण असो किंवा जयंती असो या दिवशी तुम्हाला आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे

मित्रांनो आनंदाचा शिधा फक्त शंभर रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये मिळणार रवा एक लिटर सोयाबीन तेल आणि साखर डाळ अशा चार वस्तू तुम्हाला मिळून जाणार आहे.

Leave a Comment