15 लिटर तेलाच्या डब्यात झाली घसरण पहा आजचे नवीन दर. Edible oils rate today 

15 लिटर तेलाच्या डब्यात झाली घसरण पहा आजचे नवीन दर. Edible oils rate today 

Edible oils rate today  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पहा.

तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की त्याला ज्या भावामध्ये चढ-उतार होत असतो मित्रांनो आज आपण 15 लिटर तेलाचा भाव काय आहे हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरून झालेली आहे आता स्वयंपाकामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो सर्वांना जेवणामध्ये आवश्यक लागणारे असती तर तेल आणि आता झाले ते स्वस्त महागाईमुळे सर्वसामान्यच्या खिशात नव्हते बजेट पण आता खाद्यतेलाचे दर झाले स्वस्त.

Edible oils rate today  महागाईमुळे सर्वसामान्यांना काय करावे समजत नव्हते तर नागरिक मेटाकोटीला आलेला परंतु आता तुमच्यासाठी दिलासादायक बातमी मिळालेली बातमी तेलाच्या भावात घसरण झालेले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले होते परंतु याच्यावर पाणी फिरले गेले परंतु अशा तुम्हाला एक दिलासादा एक बातमी देण्यात आलेले आहे सनफ्लावर आणि शेंगदाणा तेलाच्या डब्यामध्ये दोन रुपयांची घसरण झालेली आहे.

खाद्यतेला मध्ये झाली घसरण

परंतु मध्यंतरी याच्यामध्ये पाच रुपयांची वाढ झालेली होती लग्नसरामध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण आली त्यामुळे सरकारने काही पाऊल उचलले आहेत की काही नागरिकांना याचा फटका बसू लागलेला आहे तर हे सरकारने लक्षात घेतले आणि सरकारने तेलाच्या भावामध्ये घसरण केली आणि केंद्र सरकारने दोनदा या शुल्क कपात केलेली होती कपाट लोकसभेच्या तोंडावर मार्च 2025 पर्यंत वाढण्यात आलेली होती या निर्णयावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार अशी चर्चा आहे. Edible oils rate today

खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील सर्वसामान्यांची किचन बचत कोलंबरणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र मलेशिया आणि माफ तेलाच्या यांनी रात्री वर अधिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे खाद्यतेलक माघ होणार अशी चर्चा सुरू आहे.

खाद्य तेलाचे नवीन दर पहा. 

  • सोयाबीन तेल -1590
  • सनफ्लावर तेल – 1600
  • शेंगदाणा तेल – 2340

Leave a Comment