E – Crop inspection : ई – पीक पहाणी अशी करावी लागणार सरकारचा मोठा निर्णय.
E – Crop inspection नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षापासून शेती पिकांची नोंद करण्यासाठी शासनाने एक शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी ॲप सुरू केलेले आहे आतापर्यंत काही शेतकऱ्यांनीही जागेवरून पीक पाणी करू शकत होते मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे यापुढे येणाऱ्या खरीप किंवा सर्व हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात किमान पाचशे मीटर आत गेल्याशिवाय शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी पूर्ण होणार नाही असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हो शासनाकडून अनेक वेळा सांगून ही शेतकऱ्यांकडून प्रांतिक अडचणी आणि नेटवर्क समस्यामुळे काही शेतकऱ्यांनीही पीक पाहणी तपासणीसाठी शेतकऱ्यांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही पुढे प्रत्येक गावात सरकारकडून एक पाहणी होणार सहाय्यक ठेवण्यात येणार आहे.
E – Crop inspection शेतकऱ्यांना कोणताही ठिकाणाहून पीक पाहणी करता येणार नाही.
पुढील येणाऱ्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना पाचशे मीटर आपल्या शेतात जाऊन ये पीक पाहणी करता येणार
E – Crop inspection पिक तपासणीचे काम तलाठी ऐवजी खाजगी सहाय्यक करणार आहेत.
लिपिक पाहणी करताना शेतात पाचशे मीटर आत गेल्यानंतरच पिकाचा फोटो अपलोड होणार दुसरीकडे गेल्यावर अपलोड होणार नाही आणि ती पिक पहाणी अवैध राहील.
E – Crop inspection सध्या चालू असलेल्या रब्बी हंगामासाठी शेतकरी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंतच पीक पाहणी करता येणार खरीप हंगामामध्ये इ -पिक तपासनीसाठी तारीख 15 जुलै नंतर सुरू होण्याची शक्यता आहे.