या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा गावानुसार नवीन याद्या जाहीर. Crop insurance New update
Crop insurance New update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झालेला आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झालेला आहे तरी या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे हे 13 जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात किती पिक विमा साठी पात्र झाले आहेत शेतकरी संपूर्ण यादी पोर्टल वरती पाहणार आहोत.
येथे क्लिक करून या 13 जिल्ह्याची यादी पहा.
या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू झालेला आहे आणि येत्या सोमवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तसेच मित्रांनो त्या संदर्भात दोन-तीन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने एक शासन निर्णय म्हणजे जीआर निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर केला होता तर तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सुरू झाला आहे. Crop insurance New update
कशाला गरीब शेतकर्याला फसवता तूमची गावानूसार यादी कधीच ओपन होत नही आणि कोणालाही अनेक प्रयत्न करून यादी वाचण्यात यश नाही आल बन्द करा आशा बातम्या देन तूम्ही स्वतःच विचार करा किती वेळा ह्या एकाच विषयावर बातम्या करून काय हासिल झाल कृपया बन्द करा असे उद्योग.