Cotton price India : कापसाच्या दरात वाढ, पहा आजचे कापूस बाजार भाव.

Cotton price India : कापसाच्या दरात वाढ, पहा आजचे कापूस बाजार भाव.

Cotton price India  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कापूस बाजार भाव विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणजे अर्थातच कापूस यंदा कापसाच्या दराने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबर्डे मोडले आहे लांब स्टेपल कापसासाठी केंद्र सरकारने किंवा सात हजार वीस रुपये दर जाहीर केलेला आहे हे दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवलेला आहे पण कापसाचे दर अजूनही कमीच असलेले शेतकऱ्यांना माती मोलदारात कापूस विक्री करावा लागत आहे.

येथे क्लिक करून पहा आजचे नवीन कापूस बाजार भाव.

Cotton price India  दरम्यान आज पूनम मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दोन बाजार समितीमध्ये आज कापसाचे अहवाल झालेले आहे वरोरा आणि वरोरा खंडोबा बाजार समितीमध्ये लोकल कापसाचे आवक झालेले आहे तर दोन्ही बाजार समितीमध्ये आज सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा दर सरासरी मिळालेला आहे वरोरा बाजार समितीमध्ये 2382 क्विंटल ची आवक झालेली आहे वरोरा खंडोबा बाजार समितीमध्ये 1050 क्विंटल कापसाचे आवक झालेले आहे.दो

न्ही बाजार समिती मधील सरासरी दराचा विचार केला तर हमीभावापेक्षा तीन ते चारशे रुपये कमी मिळालेला आहे मकर संक्रातीच्या तोंडावरही कापसाच्या दराची स्थिती नाही असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

येथे क्लिक करून पहा आजचे नवीन कापूस बाजार भाव.

Leave a Comment