Compensation grant status : या शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पीक नुकसान भरपाई जमा ! ई केवायसी केली आहे का पहा.

Compensation grant status : या शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पीक नुकसान भरपाई जमा ! ई केवायसी केली आहे का पहा.

Compensation grant status पाऊस व गारपिटीमुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना 68 कोटी 29 लाखाची मदत मंजूर झालेले आहे मित्रांनो 64 हजार 563 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे यासाठी कोणती शेतकरी पात्र असणार ते पहा शेतकऱ्यांनी टाकता केवायसी करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही केव्हाही केली नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही असा इशारा महसूल विभाग ग्राम विकास व कृषी विभागाने दिला आहे पाऊस व गारपिटीमुळे डिसेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईची पंचनामे व संयुक्तपणे झाले आहेत.

व आता या शेतकऱ्यांना पिकनिक संभारंभ देण्यात येणार आहे या तालुक्यातील एक डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये पाऊस व गारपीटीत झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे यामध्ये काही तालुकेतील समावेश आहे सिंदखेड राजा,किनगावराजा, दुसरा बीड मलकापूर पांगरा,सिंदूर ज्यांना, साखरखेडा या महसूल मंडळामध्ये काही प्रमाणात पिकाची नुकसान झालेले आहे.

Compensation grant status या तालुक्यांमध्ये फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व यामुळे शासनाने मदत जाहीर केली आहे या सर्व तालुक्यांमध्ये एकूण 47 हजार 15 हेक्टर होईल पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनाही मिळणार आहे 64 हजार 500 63 शेतकऱ्यांनी यांची आर्थिक अनुदानाची मदत मिळणार आहेत परंतु ही अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे फारच गरजेचे आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्र वर जाऊन ही केवायसी करून घेणे या तालुक्यांमध्ये एकूण 64 हजार 563 शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदान जमा होणार आहे व त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तक्ता ही केवायसी करून घ्यावी अन्यथा अनुदान मिळणार नाही असे आवाहन महसूल विभागाने केलेले आहेत सध्या सेवा केंद्र वर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

वरी दिल्या सर्व भागातील शेतकऱ्यांना आपल्या खात्यामध्ये जर आंदोलन रक्कम द्यायचे असेल तर या शेतकऱ्यांना आपली सेवा केंद्र वर जाऊन केवायसी करणे आवश्यक आहे VK नंबर आला असून अध्यापही आणि शेतकऱ्यांनी केवळ केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपली सेवा केंद्र वर जाऊन ही ही केवायसी केली आहे का नाही हे जाऊन पहावे केवायसी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने या वर्षी शेतकऱ्याने केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे जर शेतकरी केवायसी करत नसेल तर अशा शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही.Compensation grant status

Leave a Comment