Big breking update : सरकारकडून मुलींसाठी मिळणार एक लाख एक हजार रुपये पहा संपूर्ण माहिती.

Big breking update : सरकारकडून मुलींसाठी मिळणारे एक लाख एक हजार रुपये पहा संपूर्ण माहिती.

Big breking update राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीत विविध भागांसाठी महत्त्वाचे मोठे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत या बैठकीत मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. आणि महत्त्वाची बातमी आहे.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मुलींसाठी एक निर्णय घेतला आहे. मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक लाडकी योजनेची घोषणा केलेली होती त्याच आज अंतिम प्रस्ताव मंत्री मंडळ बैठकीत सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

Big breking update लेक लाडकी योजनेबाबत जो प्रस्ताव सादर झालेला आहे. तो प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एक लाख एक हजार रुपये अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आज पासून ही योजना राज्यात सुरू होणार आहे मूळ संकल्पना अशी होती मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या अठरा वर्षाची होईपर्यंत ही मदत टप्प्यात होणार आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुलीच्या जन्मदर वाढण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

Big breking update नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियान याला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळालेली असा आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे.

Leave a Comment