Big breking news : शेतकऱ्यांना सरसकट ₹36,000 रुपये ! नवीन शासन निर्णय आला.
Big breking news नमस्कार मित्रांनो राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48 नुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एचडी स्थापना करण्यात आली आहे.
आणि मित्रांनो या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75 टक्के व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे मदत दिली जाते तर त्यानुसार नोव्हेंबर 2023 मधील हवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या तसेच त्या पुढील कालावधी त्यावेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेती पिकांच्या नुकसानी करिता राज्यापती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत देण्यासाठी हा शासन निर्णय जीआर निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Big breking news आणि मित्रांनो खास करून ही मदत आता वाढीव दराने देण्यात येणार आहे तर वाढीव दराने नेमकं कशी देण्यात येईल ते पहा जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत देण्यात येत होती प्रचलित दर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित आहेत तर ती आता वाढीव दराने 13600 प्रति हेक्टर तीन एकरच्या मर्यादित देण्यात येईल त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची मदत होती 17000 प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित तर ती आता वाढीव दराने 27000 प्रती हेक्टर मिळेल तीन हेक्टरच्या मर्यादित आहेत.
आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीचे प्रचलित दर होते 22500 प्रती हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादेत तर आता वाढीव दराने मिळेल 36000 प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेत अशा प्रकारे मित्रांनो नोव्हेंबर 2023 मधील आणि त्या पुढील कालावधीत होणाऱ्या अवेळी पाऊस गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निकषा बाहेर मदत देण्याकरिता याप्रमाणे आता वाढीव दराने निविष्ठ अनुदान स्वरूपात मदत देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. धन्यवाद.
1 thought on “Big breking news : शेतकऱ्यांना सरसकट ₹36,000 रुपये ! नवीन शासन निर्णय आला.”