Big breking 2024 : राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार या 6 वस्तू.

Big breking 2024 : राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार या 6 वस्तू.

Big breking 2024 नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि ती म्हणजे मित्रांनो श्रीराम प्रांत प्रतिष्ठान सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रेशन कार्डधारकांना सहा वस्तू का शासनाकडून दिला जाणार आहेत.

या वस्तू रेशन कार्डधारकांना देण्याबाबतचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे. तर आज आपण या बातमी मध्ये मित्रांनो याविषयी जाणून घेणार आहोत. की कोण कोणत्या रेशन कार्डधारकांना या सहा वस्तू का दिल्या जाणार आहेत. तसेच या सहा वस्तू कोणकोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण मध्ये जाणून घेणार आहोत. 

Big breking 2024 तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेशन कार्डधारकांना या सहा वस्तू का देण्याबाबत या ठिकाणी 10 जानेवारी 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर तू काय निर्णय घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्रीराम प्रांत प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिद्धांत देण्याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे.

Big breking 2024 तसेच शिधापत्रिकाधारकांना साखर खात्यातील रवा मैदा आणि पोहे या वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिरा राज्यातील सुमारे १.६८ कोटी शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे.

तसेच मित्रांनो राज्यातील अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे.

Big breking 2024 तसेच मित्रांनो या आनंदाचा शिरा वितरित करण्याकरिता येणाऱ्या मंत्रिमंडळाची मंजूर सुद्धा देण्यात आलेली आहे. आनंदाचा शिरा प्रतिसाद शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या रेशन कार्डधारकांना मित्रांनो या ठिकाणी सहा वस्तू का दिल्या जाणार आहेत.

यामध्ये साखर खात्यातील रवा, मैदा, पोहे, इत्यदी समावेश आहे आणि राज्यातील अंतो दय यांना योजना छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा शेतकरी या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाटप करण्यात येणार.

Leave a Comment