Aanandacha Shidha : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! शंभर रूपयांमध्ये मिळणार या 9 वस्तू

Aanandacha Shidha : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! शंभर रूपयांमध्ये मिळणार या 9 वस्तू

Aanandacha Shidha ; मित्रांनो राज्यशासन अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता रेशन कार्ड वर रेशन धारकांना 6 वस्तू जास्त मिळणार आहेत. त्या कोणत्या वस्तू असणार आहेत. कोणाला मिळणार आहेत. वाटप कधी होईल याची सर्व माहिती आपण आज तुम्हाला या न्यूज मध्ये सांगणार आहोत. गोरगरिबांच्या मदतीसाठी हा आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात आला आहे. या मध्ये तुम्ही फक्त 100 रुपये देऊन या सर्व वस्तू प्राप्त करू शकता. Aanandacha Shidha

या घेण्यात आलेल्या निर्णयाने गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निम्मित हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. 1 कोटी 69 लाख रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये एवढी रक्कम लागणार आहे.

मित्रांनो आनंदाचे शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत. तर रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा मध्ये साखर, चणाडाळ, रवा, सोयाबीन तेल या चार वस्तू प्रत्येक 1kg प्रमाणे देण्यात येणार आहे.. तसेच 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.. व 1.37 लाख प्रधान्य कुटुंबांसह अत्यंत अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ देखील देण्यात येणार आहे. Aanandacha Shidha

अशाप्रकारे मित्रांनो राज्यातील नागरिकांना या आनंदाच्या शिधाचा वाटप केला जाणार आहे.

रेशन कार्डधारकांना मिळणार वस्तू

  • गहू
  • तांदूळ
  • तेल
  • मिठ
  • रवा
  • साखर
  • डिटर्जंट
  • साबण
  • डाळ

लाभ कुणाला मिळणार?

अशा प्रकारे वरील प्रमाणे दिलेल्या वस्तू बीपीएल रेशन कार्ड धारक व अंतोदय रेशन कार्डधारकांना दिल्या जाणार आहे. व त्यामुळे एक प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांचा कमी होणार आहे.

Leave a Comment