Shetkari anudan 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

Shetkari anudan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

Shetkari anudan नमस्कार मित्रांनो मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत तर जास्त वेळ न लावता चला जाणून घेऊया कोणकोणते पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे.

Shetkari anudan पहिला निर्णय पहा 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख 56 हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते तरी या सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.

त्याच्यानंतर दुसरा निर्णय पहा पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी आज तीन टक्के व्याज सवलत्या अनुदान दिले जाते म्हणून या वर्षीसाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आली आहे त्याचबरोबर अटल अर्थ सहाय्य योजनेस मुदतवाढ दिली आहे तसेच 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Shetkari anudan त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा मोठा निर्णय पहा 2019 मध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोस्टांवर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसेच आजवर 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5190 कोटी रुपये जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रस्थान अनुदान लवकरच देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे आता चौथा महत्त्वाचा निर्णय पहा 2023 च्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सतरा लाख व रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरत आहे.

मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र चालू वर्षी 5174 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा आणि शेवटचा निर्णय पहा शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केली जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Shetkari anudan त्याकरिता 5700 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे आणि मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो हे पाच मोठे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतली आहे यामध्ये काही निर्णय यांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णय यांची लवकरच होणार आहे धन्यवाद.

1 thought on “Shetkari anudan 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत”

Leave a Comment