आता शेतकरी गुंठा गुंठा जमीन विकू शकतो पहा नियम व अटी. Land record rules
Land record rules नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जमिनीसाठी काय नियम व अटी आहेत हे जाणून घेणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा.
जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांना तर मित्रांनो एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत म्हणजेच आता बुलढाणा गुंठा जमीन विकणे शक्य झाले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जमीन विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर त्यासाठी सरकारची काही नियम असतात ते नियम आपण आजच्या या अपडेट मध्ये जाणून घेणार आहात.
Land record rules मित्रांनो सध्या गुंठेवारी पद्धत बंद आहे पण तुम्ही गुंठेवारी पद्धतीने ही जमिनीची खरेदी विक्री करू शकतात तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी काही नियम व अटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठे महाराष्ट्रातील जमिनी खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही ते सहजपणे करू शकतात तर त्यासाठी सरकारची काही नियम लागू आहेत ते नियम म्हणजे तुम्हाला आपण आज सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर नियम माहित नसेल तर तुम्ही खालील सर्व नियम वाचू शकता आणि इतरांना देखील हे सांगू शकतात त्या शेतकऱ्यांना हे नियम माहित नाहीत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे नियम माहिती होतील.
तर मित्रांनो नियम जाणून घ्या
- मित्रांनो नियम एक सर्व नंबर क्षेत्रफळ दोन एकर असेल तर तुम्ही सर्वे नंबर मध्ये एक दोन अथवा तीन एकर जमिनीची खरेदी केली तर जमिनीची नोंद होणार नाही पण जर का सर्वे क्रमांक एकच असेल आणि त्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन-दोन गुंठे विकत घेत असाल तर जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांची मान्यता घेऊन एक किंवा दोन गुंठे जमिनीची व्यवहाराची नोंद करू शकता.
- मित्रांनो नियम दुसरा एका पक्षकाराने पूर्वी प्रामाणिक केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर करार केला असेल तर अशा जमिनीची विक्री खरेदी करण्याकरिता सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. Land record rules
- आणि तिसरा नियम जर सरकारी भूमी अभिलेख विभाग अंतर्गत स्वातंत्र्यात व स्वातंत्रपणे तयार केलेल्या भूखंड सुनील इच्छित केलेले असेल अथवा त्याची मोजणी केलेली असेल आणि त्याचा सर्वेक्षण नकाशा स्वतंत्र दिलेला असेल तर अशा जमिनीची क्षेत्राची विक्री करण्याकरिता कसल्याही परवानगीची गरज नाही आणि शेतकरी मित्रांनो अशा जमिनीचा तुकडा विकायचा असेल तर अटी व नियम लागू राहते.