Drought fund in bank account : या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात.
Drought fund in bank account नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दुष्काळ अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार पीएम किसन असो किंवा नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी सरकार काढत आहे त्याच्यातलीच दुष्काळ निधी सुद्धा बऱ्याच दिवसा अगोदर मंजूर झाला होता पण या आचारसंहितेमध्ये दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात सुरू आहे शेतकरी बांधवांनो आता दुष्काळ निधी कोणाला मिळणार हा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे तर शेतकरी बांधवांना हा दुष्काळ निधी कोणाला मिळणार.
Drought fund in bank account मी अगोदरच एक लेख टाकलेला होता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना दुष्काळ निधी मिळणार आहे त्याची जिल्हा परिषदे आधी आणि तालुका यादी सुद्धा टाकलेले आहेत त्याच्यातील खाली लिंकवर क्लिक करून तुम्ही सुद्धा पाहू शकता एकूण कोणत्या जिल्ह्यांना दुष्काळ निधी जाहीर आहे शेतकरी मित्र शेतकऱ्यावर आतुरता परिस्थिती कधी जास्त पाऊस होतो तर कधी कमी पाऊस होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होतच राहत आहेत.
शेतकऱ्यांना बाजारभाव कधीच मिळत नसतात कारण सोयाबीनचे कापूस होतो हरभरा अशोक असो यासारख्या पिकांना भाव वेळेवर कधी मिळत नसतो त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे तुमच्या खात्यात जर आला असेल तर तुम्हाला दुष्काळ निधी मिळाली आहे असे समजून जावे शेतकरी बांधवांनो याचा जिल्हा सुद्धा मंजूर केलेले आहे