Edible oil new rate 2024 : खाद्य तेलाच्या भावात घसरण पहा आजचे नवीन दर

Edible oil new rate : खाद्य तेलाच्या भावात घसरण पहा आजचे नवीन दर

Edible oil new rate नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज 15 लिटर तेलाच्या डब्याचे काय बाजार भाव मिळतो ते पहा.

खाली तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरून पाहायला मिळत आहे सध्या जर बाजारात खाद्य तेलाची किंमत पाहिली तर 20 ते 30 रुपयांनी कमी झालेले आहे काही दिवसात सेंचुरी किचनच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना दिलासा मिळू शकतो.

Edible oil new rate कारण खड्डे तेलाच्या किमतीत 6% नी घसरण झाली आहे खाद्यातील कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत 6% नी कमी करण्यास निर्णय घेतलेला आहे तर आंतरराष्ट्रीय बाजार वस्तूंचे किमतीत घसरण झाल्याची सरकारचे म्हणणे आहे.

त्यानुसार स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीत बदल करण्याची गरज आहे खाद्यतेल पाच आणि दहा रुपयांनी कमी होईल असा अंदाज शासनाचा आहे.

Edible oil new rate फॉर्च्यून ब्रांड चे मालक आदाने विलंबार आणि जेमिनी ब्रँडची मालक जमिनी डबल आले इंडिया आणि अनुक्रमे पाच प्रती रुपये लिटर आणि दहा रुपये प्रति लिटरने किमतीत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Leave a Comment