10th and 12th result update : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट.
10th and 12th result update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट आलेले आहे निकालाची तारीख व वेळ बदललेली आहे तर पाहूया काय वेळ आणि तारीख आहे.
मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या की सगळ्यांना निकालाची अपेक्षा असते या निकालावर भवितव्य अवलंबून असतात दरवर्षी निकालाबाबत काही ना काही अपडेट येत असतात तर मित्रांनो दरवर्षीपेक्षा निकाल उशिरा लागतो मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळ लावण्याचा नियोजन लवकरच केलेला आहे बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे च्या आधीच लागणार आहे आणि दहावीचा निकाल पाच जून पूर्वी लागणार आहे तर मित्रांनो परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पूर्व आणि परीक्षा जुलैमध्ये होणार आहे 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे आणि दहावी व बारावी दोन्ही परीक्षांचा निकाल मी पूर्वी लागण्याची शक्यता आहे असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना 25 80 टक्के उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झाले आहेत या संदर्भातील सगळ्या आठवडा बॉर्डर करून घेतला जाणार आहे याच आढाव्यावरून निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.
यावेळी राज्यात दहावीच्या परीक्षा 31 मार्च दरम्यान गेल्या घेण्यात आल्या होत्या तर बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसलेले होते तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला बारा लाख विद्यार्थी होते या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासण्याच काम जोमात सुरू आहे तर उत्तर पत्रिकेच्या तपासण्याकडे बोर्डाचे लक्षच आहे रोज माहिती घेतली जात आहे त्यानुसार निकालाची तारीख सुद्धा सांगण्यात येत आहे. 10th and 12th result update
मागच्या वर्षी दहावीचा निकाल दोन जूनला लागलेला होता आता राज्याचा निकाल 93 83 टक्के लागला होता त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त त्यांना नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागलेला होता कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11% निकालते सर्वात कमी 92.5% निकाल नागपूर विभागाचा लागलेला होता मागच्या वर्षी राज्यात बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला होता तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागलेला होता याशिवाय यंदाचा निकाल आहे मुलींनी बाजी मारली होती.
दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्ड कडून अधिकृत वेबसाईट दिली जात असते आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा परीक्षा क्रमांक टाकून आपला निकाल पाहू शकता. 10th and 12th result update