Xerox And Shilai Machine Yojana 2024 : महिलांना मिळणार मोफत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन

Xerox And Shilai Machine Yojana: महिलांना मिळणार मोफत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन

Xerox And Shilai Machine Yojana: नमस्कार मित्रांनो, भारत देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली आहे. या कारणामुळे मित्रांनो सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी या संख्येला कमी करण्याचे असल्यास त्यांना विविध प्रकारच्या योजना राबवून नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. महिलांना यासाठी नवीन योजना काढलेली आहे. मित्रांनो शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन साठी तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. Xerox And Shilai Machine Yojana या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी व महिलांसाठी असेल खुल्या प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे. तुम्हाला पण बातमीच्या माध्यमातून सांगणारच आहोत. तर मित्रांनो तुम्हाला कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहे खालील प्रमाणे दिले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • रहवाशी दाखला

अर्ज करण्याची प्रक्रिया

तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मोफत शिलाई मशीन मध्ये अर्ज करायचा आहे. अर्ज मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहे. Xerox And Shilai Machine Yojana त्यानंतर वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे अर्ज जमा करायचे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मोफत शिलाई मशीन मध्ये झेरॉक्स मशीनच्या लाभ तुम्हाला घेता येणार आहे. 31 मार्च 2024 या कालावधीपर्यंत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.Xerox And Shilai Machine Yojana

Leave a Comment