Well subsidy 2024 : सर्व शेतकऱ्यांना मिळणार विहीर केंद्र सरकारची मोठी घोषणा.
Well subsidy 2024 नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.
मित्रांनो राज्यातील अधिक जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे विहिरीच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचे क्षेत्र खाली येणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे यासाठी राज्य शासनामार्फत चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून ती विहिरी करण्यासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार.
Well subsidy 2024 २४ या आर्थिक वर्षात राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांच्या विहिरी योजने अंतरात लाभ देण्यात आला आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत सुचवावे असे शासनाने सांगितले आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन विहीर करण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाखाली क्षेत्र वाढवून उत्पादन मोठ्या प्रमाणात काढता येणार आहे.
विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात.
- शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे.
- शेतकऱ्याकडे किमान 0.20 हेक्टर शेत जमीन असली पाहिजे.
- शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असले पाहिजे.
- आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले असावे.
- नवीन विहिरीचे ठिकाण जुन्या विहिरीपासून 500 फूट अंतरावर असावे.
- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाण्याची उपलब्ध प्रमाणपत्र आवश्यक लागते.
विहीर अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा.
Well subsidy 2024 शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन द्यावे ग्रामपंचायत मध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेचा प्रस्ताव घेऊन तो अर्ज बिडीओकडे मंजुरीसाठी दिला जातो अर्जाची पडताळणी केल्यानंतर पंचायत समिती कार्यालय अर्ज मंजूर करणार अर्ज मंजूर होईपर्यंत शेतकऱ्याला विहीर करण्यास सुरुवात करू नका.