10000 रुपयांच्या खाली 5G फोन

डिस्प्ले 6.6 इंच LCD आहे त्याचा फ्रंट कॅमेरा 8 mp आहे

प्रोसेसर मीडियाटेक डायमेन्सिटी 6080. ऑक्टा कोअर. 2.4 GHz आहे

5000 mah बॅटरी आणि 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम आहे.

या फोनचे रिझोल्यूशन 720 x 1612 पिक्सेल आहे.

या फोनची किंमत रु.९९९९ आहे