UPI द्वारे पेमेंट करताना या बाबी लक्षात घ्या नाही तर होइल तुमचे अकाउंट खाली (UPI payment)

UPI द्वारे पेमेंट करताना या बाबी लक्षात घ्या नाही तर होइल तुमचे अकाउंट खाली UPI payment

UPI payment नमस्कार मित्रांनो एम एस मराठीवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या युगामध्ये दुधापासून भाजीपाला अगदी किराणा सामनापर्यंत ठिकाणी यूपीआय चा वापर केला जातो देशात यूपीआय वापरण्याची संख्या वाढत चाललेली आहे तुम्हाला माहितीच असतील की फोन पे भिम इतर उपयोग द्वारे काहीच सेकंदात पैसे खात्यातून दुसऱ्या खात्यात जातात ऑनलाईन व्यवहार केले जातात तुम्हाला रक्कम जवळ वागवण्याची गरज नाही.

तुम्ही ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढला आहे तेवढ्यात अनेक फसवणूकच्या तक्रारी देखील आले आहेत ऑनलाइनच्या जमान्यात ऑनलाइन पेमेंट करताना सावधान येणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्याकडून एक छोटीशी चूक झाली तुम्हाला मोठा प्रमाणात नुकसान सहन करावे लागतील.

UPI payment आज सर्वच सम्राट फोन मध्ये स्क्रीन लॉक ची सुविधा उपलब्ध आहे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमची स्क्रीन लॉक करणे आवश्यक आहे हे तुमच्या सर्व ॲपच्या सुरक्षा ते सह तुमचे पेमेंट सुरक्षित आहे जर तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन लॉक केली नाही तर कोणीही तुमचा फोन हॅक करू शकतो तुमचा फोन आणि युपी आहे आयडी हॅक होऊन ती पैसे काढून घेतात कृपया सुरक्षित करण्यासाठी स्क्रीन लॉक करणे खूपच महत्त्वाचे आहे.

यूपीआय आयडी पडताळणी

केव्हाही तुम्ही कोणते उपाय पेमेंट करता तेव्हा त्या अगोदर यूपी आहे सीआयडीची पटानी करावी लागते पेमेंट करतेवेळी काहीही गडबड करू नका तुम्ही जर घाई पेमेंट केले तर चुकीचा यूपीआय आयडीवरही जाऊ शकता अशा वेळेस तुम्हाला बीपी आयडी चेक करावी लागेल.

एका ॲप पेक्षा जास्त वापरू नका.

UPI payment मित्रांनो बऱ्याच दाराची होती की अनेक जण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एकापेक्षा जास्त यूपीआय चा वापर करत असतात एकापेक्षा जास्त उपयोग असल्यामुळे अशा परिस्थिती नेहमी एकच ॲप वापरणे आवश्यक आहे तुम्ही कधीही कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका आणि लिंक वर क्लिक केले तर तुम्ही ओटीपी काही देऊ नका काही माहिती बी भरू नका.

Leave a Comment