E Shram Card योजनेचा नवीन हप्ता आला, पेमेंट स्थिती येथून पहा.
E Shram Card योजनेचा नवीन हप्ता आला, पेमेंट स्थिती येथून पहा. E Shram Card ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे भारत सरकारने मजुरांसाठीही अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. कामगारांसाठी चालवल्या जाणार्या योजनांतर्गत लेबर कार्ड योजना ही देखील एक महत्त्वाची योजना आहे. अनेक मजुरांनी लेबर कार्ड योजनेंतर्गत त्यांची लेबर कार्ड बनवली असून ते वेळोवेळी … Read more