Soybean market price 2024 : आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव.

Soybean market price : आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव.

Soybean market price नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण सोयाबीन भाव जाणून घेणार आहोत.

राज्यात रविवारी आणि सोमवारी आयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बाजार समिती पुन्हा सुरू झालेले आहेत दरम्यान राज्यात आज सकाळच्या 17 994 सोयाबीनचे आवक झालेले आहे पिवळ्या सोयाबीनला मिळणार सर्वसाधारण तर हा बहुतांशी हमीभाव अपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे चार हजार ते चार हजार सहाशे पर्यंत सोयाबीनला भाव मिळणार आहे आज सकाळी बाजार समित्यांमध्ये पिवळा हायब्रीड आणि लोकल सोयाबीनचे आवक झालेली आहे.

Soybean market price सोयाबीनच्या भावाची पडझड चालू असताना स्वाभिणीला हमीभावा इतकाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे सोयाबीन साठवण्यास सुरुवात केलेली आहे केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे आणि बाजार समितीमध्ये हमीभाव अपेक्षा ही कमी भावात विक्री होत आहे.

यवतमाळ सोडता बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वसाधारण चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे प्रतिक्विंटल इतका भाव मिळालेला आहे.

Soybean market price रविवार आणि सोमवार आयोध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेमुळे बहुतांशी बाजार समिती बंद होत्या सलग दोन दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा बाजार समिती सुरू झालेल्या आहेत आणि नवीन बाजार भाव सुद्धा आले आहेत.

सोयाबीनचे आजचे बाजार भाव.

 

Leave a Comment